Type Here to Get Search Results !

सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचं सोंग !




उप अभियंता यांच्यावर भ्रष्टाचार कारवाई करण्यात यावी; रोडचे पूर्ण मटरेल बोगस वापरुन निकृष्ट दर्जाचे काम केले


वरूड : लोणी प्रामपंचायतीकडे जाणान्या मुख्य


रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. प्रामपंचायतत कार्यालवाकडे जाणान्या या महत्त्वाच्या मागीवर हा खड्डा वाहतुकीला अडथळा ठरत अशुन नागरिक, महिला, जोछ नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


या मुख्य रस्त्यावरुन दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी प्रामपंचायत कार्यालयात ये-जा करतात. मात्र मुख्य रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाच्या चा खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मुख्य प्रवेश मागींची अशी दुरंसा झाल्याने गावामध्ये ग्रामपंचायती बाबत तीव्र नाराजी आहे. नागरिकांनी कोणाकडे दाद


मागायाची? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करून्म मुख्य रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.


जनसामान्यांचा आबाज आमची बांधिलकी


अमरावती


नागरिकांची मागणी


उप अभियंता यांच्यावर भ्रष्टाचार कारवाई करण्यात यावी.


रोडचे पूर्ण मटरेल बोगस वापरुन निकृष्ट दर्जाचे काम केले आहे.


सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेच्या संगीत आहे.


प्रतिनिधी


अर्जदार : रमेश मोतीलाल विरकर रिस्ठर्वेद : निर्वधक जनार्दन प्रा. पं. शिंवले याहररे ग्रामातील सर्व जाहिरपये कलविण्यात येतं की मोतीलाल पटेषकर रा. हिरंवा जि. अमरावती यांनी त्यांचे रमेश पटेल्कर यांचम जन्म २०१० रोजी हित्वां येथे

Post a Comment

0 Comments