Type Here to Get Search Results !

अमरावती प्रादेशिक विभागात ऑनलाईन कामे सुरू असूनही भ्रष्टाचाराचा नंगा नाच सुरू आहे


  नेमलेल्या पासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आशीर्वादाने एजंट नेमून ठेवलेले आहे प्रत्येक परमनंट लायसन लर्निंग लायसन गाड्यांची पासिंग या सर्व मागे कमिशन नेमून ठेवलेले आहे रोज नवीन येणाऱ्या माणसाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात महिन्याच्या काठी लाखो रुपयांची कमाई केली जाते ज्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काळे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यांनी केलेल्या कामाच्या सर्व कागदपत्रांची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी ही मागणी जनतेच्या हितासाठी असून साप्ताहिक प्रकाशाचे संपादक सतीश हरणे यांनी जनतेच्या हितासाठी लक्षात आणून दिलेली आहे

Post a Comment

0 Comments