Type Here to Get Search Results !

डफरिन रुग्णालयातील आग याला कारणीभूत कोन ?

 




डफलीन हॉस्पिटल मध्ये जे लहान बच्चू मरण पावले त्याला सर्वतोपरी जबाबदार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पवार यांना तात्काळ निलंबित करून मृत्यू झालेल्या बालकाच्या परिवाराला दहा लाखाची तात्काळ आर्थिक मदत करावी जिल्हा अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेची मागणी अन्यथा पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात जन आंदोलन उभारणार

Post a Comment

0 Comments