मालटेकडीजवळ या नाश्त्याने मिळतात पौषण तत्व
G राम्रा रामब
प्रतिनिधी/33 जुलै
अमरावती : शरीरासाठी पोषक
अंकुरित कडधान्याचा नाश्ता आता प्रत्येकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. बदलत्या हवामान आणि जीवनशैलीत यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व अंकुरित कडधान्यातून मिळतात. मालटेकडी परिसरात अमरावतीकर शुद्ध हवा घेणयासाठी पहदटे याठिकाणी येतात. शुद्ध हवेबरोवर मालटेकडीच्या आपली बापुच्या असलेले क्रेश पोषक अंकुरित कडधान्ये येणान्या नागरिकांचे लक्ष
वेधून घेत आहे.
बयाय दिवसांपाश्रून मालटेकडी याठिकाणी अमरावतीकर शुद्ध हवेचा आनंद घेतात आणि अंकुरित कडधान्याचा नाश्ता सुद्धा घेतात. चवीन्मे करायला लागले आहेत. अंकुरित कडधान्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात याठिकाणी असलेले फ्रेश स्वाद कडधान्य आपल्या किरागांना पोषक गरजांची जप घेतातच देते आहे. कोणत्याही प्रकारचे भेसळ न सस्ता शुद्ध आणि ताज्या अंकुरित कडधान्याचा नाश्ता आता अमरावतीकरांच्या दिनचर्येचा भाग बनलेला आहे.
मग, चना, मटकी, हिरवा वाटाणा, दाल, आणि लाल चणे यांसह अनेक कडधान्याचा नाश्ता याठिकाणी उपलब्छ असतो. सातवव, पौषपवास तत्मे हे स्वाव. उच्च दजींचे कडधान्य विकत आणून त्यावर योग्य ती प्रक्रिखा करून पहाटे ते अमरावतीकरांच्या जेवग असतात. सूर्यप्रकाश वैच यांच्या ओतोप्रोत प्रेमाने भरलेल्या शब्दांनी तसेच कोणत्याही कडधान्यामध्ये कोणते तत्व असते आणि त्यांचे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे अगदी निशुल्क सांगत असतात. त्यामुळे अमरावतीकर नाश्त्याला चांगलीच पसंती दर्शविती आहे.

Post a Comment
0 Comments