भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक जागेच्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालय मध्ये न्यायमूर्ती किलोर साहेब व न्यायमूर्ती राज वाकोडे साहेब यांच्या खंडपीठाने समितीच्या बाजूने निर्णय दिला असता अमरावती जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून पाठपुरावा केल्याबद्दल अमरावती जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आईसाहेब कमलताई गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी साहेबांचे स्वागत करण्यात आले
यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष हिम्मत भाऊ ढोले ,एड. उमेश इंगळे, आतिश डोंगरे, सतीश हरणे, मनोज थोरात, संदीप मानकर, रवींद्र नाईक, शेषनाग गजभिये, ऍड. सागर गवई सह रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते


Post a Comment
0 Comments